पुणेकराने पुणेकरांना अर्पण केलेले संकेतस्थळ...!!!
पुण्यात काही दशकांपूर्वी टांगेवाले अस्तित्वात होते. कारण बससेवा १९४० नंतर सुरु झाली. तेव्हा प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला टांग्याश...